कामतांचे टेलिकॉम खाते गेले

June 4, 2010 5:44 PM0 commentsViews: 2

4 जून

केंद्रीय राज्यमंत्री गुरुदास कामत यांना त्यांच्याकडे असलेल्या महत्त्वाच्या टेलिकॉम खात्यातून पायउतार व्हावे लागले आहे.

त्यांच्याकडे आता टपाल खात्याचे राज्यमंत्रीपद उरले आहे.

टेलिकॉम खात्याचे मंत्री ए. राजा यांच्याशी झालेल्या विसंवादातून कामत यांच्यावर ही वेळ ओढवल्याचे बोलले जात आहे.

कामत यांच्याकडील टेलिकॉम खात्याच्या राज्यमंत्रीपदाचा कार्यभार सचिन पायलट यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

close