मुंबईचा फराळ चालला परदेशी

October 20, 2008 11:44 AM0 commentsViews: 61

20 ऑक्टोबर, मुंबई – दिवाळी अगदी जवळ येऊन ठेपली आहे. सगळ्या घरांमध्ये फराळ जवळ जवळ तयार होत आला आहे. पण परदेशात राहणार्‍या नातेवाईकांचं काय ? तर त्यांच्यासाठीही फराळ एक्स्पोर्ट होऊ लागला आहे.

close