‘नेहरूंनी मुलांसाठी काहीही केले नाही’

June 5, 2010 1:00 PM0 commentsViews: 1

5 जून

जवाहरलाल नेहरूंनी मुलांसाठी काहीही केलेले नाही, असे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे म्हणणे आहे.

भाजपच्या मुख्यमंत्री परिषदेत बोलताना मोदी यांनी आपले हे विचार मांडले.

आज बालकांचे कल्याण होत आहे, असे चित्र देशात दिसत नाही. गरिबीत दिवस काढणार्‍या बालकांच्या भवितव्यासाठी काही झाले, असे दिसत नाही.

का त्यांनी बालदिवस साजरा करावा? असा प्रश्नही मोदी यांनी विचारला.

close