गडकरींचा मुंडेंना टोला

June 5, 2010 3:50 PM0 commentsViews: 1

5 जून

माणूस जातीने नाही, तर गुणाने मोठा होतो, असे म्हणत भाजपाध्यक्ष नितीन गडकरींनी मुंडे यांना अप्रत्यक्षरित्या टोला हाणला आहे.

भाजपची दोन दिवसांची सुराज्य संकल्पना परिषद ठाणे जिल्ह्यातील उत्तन इथे सुरू झाली आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, उत्तरांचलचे मुख्यमंत्री रमेश पोखरियाल, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, भाजप प्रवक्ते रविशंकर प्रसाद परिषदेत उपस्थित आहेत.

याचवेळी बोलताना, मागासवर्गीयांचा मी नेता आहे अस सांगण्याची नरेंद्र मोदींना कधी गरज पडली का? असा सवालही गडकरींनी केला.

close