पवारांच्या घशावर होणार शस्त्रक्रिया

June 7, 2010 2:17 PM0 commentsViews: 1

7 जून

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना उद्या मुंबईत ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात येणार आहे.

त्यांच्या घशावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

पवार पुढील एक आठवड्यासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतील.

close