राज्यसभेसाठी अर्ज दाखल

June 7, 2010 2:21 PM0 commentsViews: 6

7 जून

राज्यसभेच्या 6 जागांसाठी येत्या 17 जून रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपने पियुष गोयल, शिवसेनेकडून संजय राऊत राष्ट्रवादीकडून ईश्वरलाल जैन आणि तारिक अन्वर या अधिकृत उमेदवारांनी अर्ज भरले.

तर काँग्रेसकडून आज विजय दर्डा आणि अविनाश पांडे या दोघांनीही अर्ज दाखल केले.

दरम्यान काँग्रेसचेच कन्हैयालाल गिडवाणी यांनीही अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.

close