मनसे आमदारांच्या मतदानास आझमींचा विरोध

June 8, 2010 11:29 AM0 commentsViews: 1

8 जून

विधान परिषद निवडणुकीत मनसेची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

पण आता मनसेच्या निलंबित आमदारांच्या मुद्द्यावर सपाचे आमदार आबू आझमींनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

सरकारने मनसेच्या निलंबित आमदारांना मतदान करण्याची परवानगी दिली, तर आपण कोर्टात जाऊ, असा इशारा अबू आझमी यांनी दिला आहे.

close