‘मिरज दंगलीची सीबीआय चौकशी करा’

June 8, 2010 2:01 PM0 commentsViews: 2

8 जून

मिरजमधील दंगलविरोधी कृती समितीने दंगलीच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

गुरुवारी याबाबत जनहित याचिका दाखल झाली आहे.

दरम्यान सांगलीचा दंगलखोर महापौर मैनुद्दीन बागवान अजूनही फरार आहे. 28 मे पासून बागवान गायब आहे.

मिरज येथील दंगलीला सांगलीचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान आणि शिवेसेनेचे शहरप्रमुख विकास सूर्यवंशी हे जबाबदार आहेत, असा गौप्यस्फोट सांगलीचे एसपी कृष्णप्रकाश यांनी केला आहे.

close