बाॅलिवूडची क्वीन थुकरटवाडीत!

February 17, 2017 2:57 PM0 commentsViews:

17 फेब्रुवारी : ‘चला हवा येऊ द्या’च्या थुकरटवाडीत आली होती चक्क कंगना राणावत. कंगनानं थुकरटवाडीतल्या रहिवाशांसोबत खूप धमाल केली.

‘चला हवा येऊ द्या’मध्ये शाहरूखपासून सलमानपर्यंत अनेकांनी हजेरी लावलीय. आपल्या सिनेमांच्या प्रमोशनसाठी बाॅलिवूड स्टार्स मराठी मालिकांकडे वळतायत.

कंगनाचा रंगून पुढच्या आठवड्यात रिलीज होतोय. सिनेमात शाहीद कपूर,सैफ अली खान असे तगडे कलाकार आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close