पोर्तुगाल टीम जोहान्सबर्गमध्ये

June 8, 2010 2:40 PM0 commentsViews: 9

8 जून

फुटबॉल वर्ल्ड कप 2010 साठी पोर्तुगालची टीम जोहान्सबर्गमध्ये पोहोचली आहे.

वर्ल्ड कप स्पर्धेत पोर्तुगाल टीमचा ग्रुप सर्वात टफेस्ट ग्रुप म्हणून ओळखला जातो.

ग्रुपमध्ये पोर्तुगालसोबत ब्राझिल, आयव्हरी कोस्ट आणि उत्तर कोरिया टीम आहेत.

मंगळवारी जोहान्सबर्गला पोर्तुगाल टीम मोझांबिक्वेविरूद्ध एक सराव मॅचही खेळणार आहे.

त्यांची स्पर्धेतील पहिली मॅच 15 जूनला आयव्हरी कोस्टविरूद्ध पोर्ट एलिझाबेथला होणार आहे.

close