लिटल चॅप्सच्या ‘आठवा स्वर’चे प्रकाशन

June 8, 2010 2:45 PM0 commentsViews: 2

8 जून

संगीतातील सात स्वर सगळ्यांनाच माहिती आहेत. मात्र आता संगीतातील आठवा स्वरही तुम्ही अनुभवू शकाल. सगळ्यांचे लाडके लिटल चॅम्प्स् हा 'आठवा स्वर' घेऊन तुमच्या भेटीस येत आहेत.

आठ जणांचा सूर लाभलेल्या या सीडीचे प्रकाशन मुंबईत नुकतेच पार पडले. वर्षा भावे यांनी या अल्बमला संगीत दिले आहे. तर संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांनी केले आहे.

या अल्बममध्य एकूण 13 गाण्यांचा समावेश आहे. त्यातील काही गाणी यावेळी सादरही करण्यात आली.

close