भिंत कोसळून दोन मुलींचा मृत्यू

June 8, 2010 3:03 PM0 commentsViews: 1

8 जून

मुंबईतील ऍन्टॉप हिल परिसरातील जय महाराष्ट्र नगरमध्ये एक भिंत कोसळून दोन मुलींचा मृत्यू झाला. रिमा आणि नंदिनी असे या मुलींचे नाव आहे.

तर या मुलींची आई गंभीर जखमी आहे.

ही भिंत महापालिकेने बांधलेली होती. सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली.

जखमींपैकी या मुलींच्या आईची प्रकृती गंभीर असून, त्यांना सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

close