रिक्षा भाडेवाढ टळली

June 9, 2010 12:00 PM0 commentsViews: 5

9 जून

सीएनजीच्या दरात झालेल्या वाढीमुळे रिक्षा भाडे वाढवण्याची मागणी मुंबईतील रिक्षा संघटनांनी केली होती. पण सध्या ही दरवाढ टळली आहे.

आज रिक्षा संघटना आणि राज्यसरकार दरम्यान झालेल्या चर्चेत यावर निर्णय झाला नाही.

आता पुढची बैठक 22 जून रोजी होणार आहे.

दरम्यान मुंबईतील सर्व ऑटोरिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीचे करण्यात आले आहेत.

परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

close