‘जनगणनेत भटक्या विमुक्तांचा समावेश करा’

June 9, 2010 1:17 PM0 commentsViews: 5

9 जून

जनगणनेत भटक्या विमुक्तांचा समावेश करण्याची मागणी भटक्या विमुक्ती आयोगाचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण रेणके यांनी केली आहे.

त्यासाठी त्यांनी थेट संयुक्त राष्ट्रसंघाकडेच धाव घेतली आहे.

या मागणीसाठी येत्या सप्टेंबरमध्ये 11 राज्यांच्या राजधानींमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे.

close