नाशिकमध्ये लालूंचा पुतळा जाळला

October 20, 2008 3:55 PM0 commentsViews: 2

20 ऑक्टोबर, मुंबईमनसेच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी राज ठाकरे ' मेंटल केस 'असल्याचं म्हटलं होतं. या प्रतिक्रियेचे नाशिकमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. नाशिकमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांचा पुतळा जाळला. लालूप्रसाद यांनी राज ठाकरे यांच्यावर काल कडक टीका केली होती. त्याचा निषेध म्हणून हा पुतळा जाळण्यात आला. चंद्रपूरमध्येही लालूप्रसाद यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करणार्‍याया 15 ते 20 मनसे कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

close