झिंक चिक झिंगचा प्रीमिअर झोकात

June 9, 2010 2:06 PM0 commentsViews: 3

9 जून

झिंक चिक झिंग हा सिनेमा येत्या बारा जूनला रिलीज होत आहे. भरत जाधव, माधवी जुवेकर आणि दिलीप प्रभावळकर या सिनेमात भूमिका साकारत आहेत.

तर चिन्मय कांबळे हा बालकलाकार या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे.

शेतकर्‍यांच्या होणार्‍या आत्महत्या आणि त्यावर त्यांनी केलेली उपायोजना, या सगळ्यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे.

नुकताच या सिनेमाचा प्रीमिअर मोठ्या जल्लोषात पार पडला.

close