कोल्हापूरमध्ये फुटबॉल फिव्हर

June 9, 2010 2:44 PM0 commentsViews: 6

9 जून

सध्या जगात सगळीकडे फुटबॉलचा फिव्हर असताना कोल्हापूरमधील छोटे फुटबॉल फॅन्स कसे मागे राहतील…

 

 कोल्हापूर फुटबॉल असोसिएशन म्हणजे कुफाच्या वतीने कोल्हापूरमध्ये आज फुटबॉल रॅली आयोजित करण्यात आली होती.

 

आणि छोट्या फुटबॉलपटूंनी यात फुटबॉलची प्रात्यक्षिके सादर केली ती हलगीच्या तालावर…

 

 वर्ल्डकपमध्ये सहभागी झालेल्या देशांचे झेंडे हातात घेऊन आणि आवडत्या फुटबॉलपटूच्या वेशात मुले या फुटबॉल रॅलीत सहभागी झाली होती.

close