बाळूमामांच्या मेंढरांना विरोध

June 9, 2010 5:54 PM0 commentsViews: 3

9 जून

अंधश्रद्धेच्या नावाने भोळ्याभाबड्यांना लुबाडणारे एक प्रस्थ म्हणजे बाळूमामांचे शिष्य.

मामांनी 1966 मध्ये समाधी घेतली असली तरी त्यांचे शिष्य महाराष्ट्रभर आजही मेंढरे फिरवून लोकांची फसगत करत आहेत.

ही मेंढरे शेतात ठेवली की सगळे आजार बरे होतात, असा दावा बाळूमामांचे शिष्य करतात.

सध्या शहादा तालुक्यातील ससदे गावात ही मेंढरे फिरवली जात आहेत. याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध केला आहे.

close