सेनेचे आमदार मातोश्रीवर

June 9, 2010 6:02 PM0 commentsViews: 3

9 जून

शिवसेनेच्या सर्व आमदारांनी आज मातोश्रीवर बाळासाहेबांची भेट घेतली.

उद्या होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीत भगव्याशी इमान राखा, असा आदेश बाळासाहेबांनी या आमदारांना दिला.

जवळपास 10 ते 15 मिनिटे या आमदारांशी बाळासाहेबांनी संवाद साधला. आणि नेमून दिलेली जबाबदारी नीट पार पाडा. तसेच दिलेल्या सूचनेनुसार मतदान करा, असेही त्यांनी या आमदारांना सांगितले.

close