कृपाशंकर यांच्या विरोधात याचिका

June 10, 2010 8:44 AM0 commentsViews: 3

10 जून

काँग्रेसचे नेते कृपा शंकर सिंग यांच्या विरुध्द हायकोर्टात जनहित याचिका दाखल झाली आहे.

मधू कोडा यांच्या डायरीत कृपाशंकर सिंग यांचे नाव आहे. तसेच मुंबईत 2006 मध्ये केंद्राने पूरग्रस्तांसाठी दिलेल्या निधीमध्ये अपहार केल्याप्रकरणी त्यांच्याविरुध्द याचिका दाखल करण्यात आली आहे.

संजय तिवारी यांनी ही याचिका दाखल केली आहे. न्यायाधीश जे. एन. पटेल यांनी ही याचिका दाखल केली आहे.

close