ज्योतिबाजवळ एसटी दरीत कोसळून तिघे ठार

June 10, 2010 9:19 AM0 commentsViews: 5

10 जून

कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबाजवळ एसटी बस दरीत कोसळून 3 जण ठार तर 15 जखमी झाले आहेत.

ज्योतिबा- सांगली ही बस कोल्हापूरच्या दिशेने येत असताना ज्योतिबाजवळील शिवताई इथे हा अपघात झाला.

जखमींना कोल्हापुरातील सी. पी. आर. हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

close