बेस्ट फाईव्हला स्थगिती

June 10, 2010 9:49 AM0 commentsViews: 1

10 जून

राज्यसरकारने या वर्षापासूनच अकरावीच्या प्रवेशासाठी बेस्ट फाईव्ह लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

पण या निर्णयाला हायकोर्टाने सध्या स्थगिती दिली आहे.

या संदर्भात आयसीएसईच्या पालकांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली.

राज्यसरकारने या निर्णयासंदर्भात माहिती सादर करावी, असे आदेश कोर्टाने दिले आहेत.

close