‘अँडरसनला सोडणे ही मोठी चूक’

June 10, 2010 10:01 AM0 commentsViews: 2

10 जून

राजीव गांधी सरकारने वॉरेन अँडरसनला सोडून मोठी चूक केली असल्याचे माजी केंद्रीय मंत्री वसंत साठे यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकाने अँडरसनला सोडण्यासाठी दबाव टाकल्याचेही वसंत साठे यांनी सांगितले.

साठे यांच्या या खुलाशामुळे खळबळ माजली आहे. काँग्रेसच्याच माजी मंत्र्याने अशी भूमिका घेतल्याने भोपाळ गॅस दुर्घटना प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

close