आघाडी, युतीची बाजी

June 10, 2010 1:14 PM0 commentsViews: 2

10 जून

अखेर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप-शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार विजयी झाले आहेत.

विजयी उमेदवार पुढील प्रमाणे –

काँग्रेस –

संजय दत्त – 29 मते

हुसेन दलवाई – 30 मते

दीप्ती चौधरी – 29 मते

राष्ट्रवादी काँग्रेस –

रामराजे नाईक-निंबाळकर – 32 मते

विनायक मेटे – 29 मते

प्रकाश बिनसाळे – 29 मते

भाजप –

शोभा फडणवीस – 24 मते

धनंजय मुंडे – 26 मते

शिवसेना –

दिवाकर रावते – 26 मते

अनिल परब – 21 मते

close