मान्सून रत्नागिरीत दाखल

June 10, 2010 3:05 PM0 commentsViews: 4

10 जून

अखेर मान्सून रत्नागिरीत दाखल झाला आहे. येत्या 48 तासांत दक्षिण कोकणात जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सून पुढे सरकत आहे.

परंतू कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे विदर्भात येणारा मान्सून आणखी आठ दिवस लांबणीवर पडला आहे.

close