राज ठाकरेंवरून लोकसभेत गोंधळ

October 20, 2008 4:14 PM0 commentsViews: 3

20 ऑक्टोबर, दिल्लीराज ठाकरेंच्या यांच्या मुद्यावरुन आज लोकसभेतही चांगलाच गोंधळ झाला. राष्ट्रीय जनता दल आणि समाजवादी पार्टीच्या खासदारांनी राज यांच्या अटकेची मागणी केली. यावेळी लोकसभेत चांगलाच गोंधळ झाला. त्यामुळं लोकसभेचं कामकाज वेळा तहकूब करावं लागलं.

close