मेटे पोलीस दप्तरी फरार!

June 11, 2010 2:16 PM0 commentsViews: 8

11 जून

कालच विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे निवडून आलेले विनायक मेटे पोलीस दप्तरी मात्र गेल्या तीन वर्षांपासून फरार आहेत.

2000 मध्ये आरटीओ असलेल्या शरद नीळकंठ दाते यांना मेटेंनी मारहाण केल्याचा आरोप आहे. त्याविरोधात बीड पोलिसांनी 2007 पासून मेटेंविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.

बीडच्या पेठ पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

close