भाजपची पाटण्यात बैठक

June 12, 2010 10:55 AM0 commentsViews: 4

12 जून

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकीला आजपासून पाटणा इथे सुरुवात झाली आहे.

बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज या प्रमुख नेत्यांसोबत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदीही उपस्थित आहेत.

close