टोलसाठी इगतपुरीत मोर्चा

June 12, 2010 1:03 PM0 commentsViews: 4

12 जून

इगतपुरीतील टोलनाक्यावर काँग्रेसने आज मोर्चा काढला.

स्थानिकांना टोलमधून सवलत मिळावी या मागणीसाठी आमदार निर्मला गावीत यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले.

त्यामुळे नाशिक – मुंबई हायवेवरची वाहतूक एक तास ठप्प झाली होती.

close