राज यांच�या अटकेने महाराष�ट�रात मनसैनिकांनी पेटवली दंगल

October 21, 2008 2:57 AM0 commentsViews: 12

21 ऑकà¥�टोबर, आयबीà¤�न लोकमत बà¥�यà¥�रो – अखेर राज ठाकरे यांना रतà¥�नागिरीतचà¥�या गेसà¥�ट हाऊसमधà¥�ये मधà¥�यरातà¥�री अटक करणà¥�यात आली आहे. रेलà¥�वे भरती परीकà¥�षेसाठी मà¥�ंबईत आलेलà¥�या उतà¥�तरभारतीय मà¥�लांना मनसैनिकांनी मारहाण केलà¥�यापà¥�रकरणी मà¥�ंबई पोलिसांनी अटक केली आहे. आज तà¥�यांना मà¥�ंबई पोलीस रतà¥�नागिरीहून मà¥�ंबईत आणणार आहेत.ते निघाले आहेत. माणगांवपरà¥�यंत आले आहेत. आज राज ठाकरे यांना मà¥�ंबईतलà¥�या बांदà¥�रा कोरà¥�टात करणार हजर करणà¥�यात येणार आहे.राज ठाकरे यांचà¥�या अटकेचे पडसाद मà¥�ंबईसह राजाचà¥�या ठिकठिकाणी उमटले आहेत.मनसे कारà¥�यकरà¥�तà¥�यांनी अनेक ठिकाणी उतà¥�तर भारतीयांवर हलà¥�ले चढवले. परळ à¤�सटी डेपो, मà¥�ंबई सेंटà¥�रल सà¥�टेशन, गोरेगांव, ताडदेव, नागपाडा अशा ठिकाणी उभà¥�या असलेलà¥�या टॅकà¥�सी, तसच टॅकà¥�सी चालकांवर हलà¥�ला करणà¥�यात आला.सà¥�मारे 100 वर टॅकà¥�सींची मोडतोड करणà¥�यात आली. मà¥�ंबई सेंटà¥�रल इथे तीन परपà¥�रांतीय टॅकà¥�सी चालकांना मारहाण करणà¥�यात आली आहे. मà¥�ंबई काà¤�गà¥�रेस पà¥�रवकà¥�ते संजय निरूपम यांचà¥�या ऑफिसवरही काचेचà¥�या बाटलà¥�या फेकणà¥�यात आलà¥�याचं समजलं आहे. पà¥�रविण दरेकर यांनाही अटक करणà¥�यात आलीआहे. मà¥�ंबई-गोवा महामारà¥�गावर आंदोलन करणà¥�यात आलं आहे. टायर जाळून हायवे अडवला आहे. दहिसर टोलनाकà¥�याची तोडफोड करणà¥�यात आली आहे.मà¥�ंलà¥�ंड टोलनाकà¥�यावर तोडफोड à¤�ाली आहे. भिवंडी-ठाणे रोडवर दगडफेक à¤�ाली आहे. मà¥�हाडाजवळ 3 टà¥�रक जाळले आहेत. अंधेरीत रिकà¥�षा पेटवली आहे.लातà¥�रमधà¥�ये बसेस पेटवलà¥�या आहेत. मंà¥�बईतलà¥�या 20 बसेसचà¥�या काचा फà¥�टलà¥�या आहेत. राजà¥�यसरकारने राज ठाकरे यांना अटक करणà¥�याची ही दà¥�सरी वेळ आहे. याही आधी छटपूजेचà¥�या विरोधात राज ठाकरे यांना अटक करणà¥�यात आली होती.

close