मुंबईत आणखी एक H1 N1 चा पेशंट

June 12, 2010 1:12 PM0 commentsViews: 6

12 जून

मुंबईतून आणखी एक H1 N1 चा पेशंट सापडल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैसकर यांनी दिली.

शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

मे महिन्यात महापालिकेने 35 लोकांची टेस्ट केली होती. त्यामध्ये 17 जणांना H1 N1 ची लागण झाल्याचे आढळले.

यामध्ये एका महिलेचा मृत्यूही झाल्याचा महापालिकेचे अधिकारी सांगत आहेत.

close