निलंबन मागे घेण्याची प्रकिया सुरू

June 14, 2010 12:52 PM0 commentsViews: 3

14 जून

विधानपरिषदेत काँग्रेस आघाडीला मते दिल्याचे बक्षीस आता निलंबीत मनसे आमदारांना मिळणार आहे. या आमदारांचे निलंबन मागे घेण्याची प्रकिया सुरू झाली आहे.

तर विधान परिषद निवडणुकीत मनसेची मते आघाडीला मिळाली, हे खरे असल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.

आमदारांचे निलंबन रद्द करण्याची विनंती मनसेने केली आहे. त्यावर सभागृहात सकारात्मक विचार सुरू आहे, असा खुलासा भुजबळांनी केला आहे.

close