मोहन जोशी यांचा राजीनामा

June 14, 2010 3:28 PM0 commentsViews: 5

14 जून

नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी अखेर नाट्यपरिषदेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

अमेरिकेत नुकत्याच झालेल्या विश्व साहित्य संमेलनात त्यांनी पद सोडण्याचे संकेत दिले होते.

नाट्य परिषद पुरस्कार वितरण सोहळा आणि कलावंत मेळाव्यात त्यांनी आज ही घोषणा केली.

नाट्यपरिषेदेचे कोणतेही नियम मी कधीच तोडलेले नाहीत असंही ते यावेळी म्हणाले. परिषदेच्या नियामक मंडळाकडे त्यांनी आपला राजीनामा सादर केलाय मात्र अजुन तो मंजुर झालेला नाही.

close