राज ठाकरेंच्या हस्ते टॅक्सी परवान्यांचे वाटप

June 15, 2010 11:13 AM0 commentsViews: 5

15 जून

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेच्या शिवडी भायखळा विभागातर्फे 100 महिलांना राज ठाकरे यांच्या हस्ते टॅक्सी परवान्यांचे वाटप करण्यात आले.

वर्षभरात जास्तीत जास्त महिलांना टॅक्सीचे परवाने उपलब्ध करुन देण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. महाराष्ट्र सरकारकडून तीन हजार टॅक्सी परमीटचे नूतनीकरण होणार आहे.

जास्तीत जास्त परमीटे महिलांना मिळवून देण्याचे मनसेचे उद्दीष्ट आहे.

close