दहावीचा निकाल 17 जून रोजी

June 15, 2010 1:22 PM0 commentsViews: 2

15 जून

दहावीचा निकाल येत्या 17 जूनला म्हणजेच गुरुवारी लागणार आहे.

हा निकाल बेस्ट फाईव्हच्या निकषानुसार लावला जाणार आहे.

तर विशेष म्हणजे शुक्रवारी 18 जूनला बेस्ट फाईव्हच्या निर्णयावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

close