धूप प्रतिबंधक बंधारा अपूर्णच

June 15, 2010 3:23 PM0 commentsViews: 3

15 जून

फियान वादळात उधवस्त झालेला रत्नागिरीतील मिर्‍या भागातील धूप प्रतिबंधक बंधार्‍याचे काम पावसाळा सुरू झाला तरी अजून पूर्ण झालेले नाही.

गेल्या दोन दिवसातील समुद्राच्या उधाणाने तर हा बंधारा आणखीच वाहून गेला आहे.

त्यामुळे आसपासच्या वस्तीला गंभीर धोका निर्माण झाला आहे. याबाबत तेथील गावकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

close