लालबागच्या राजाची पाऊल पूजा

June 15, 2010 5:40 PM0 commentsViews: 81

15 जून

मुंबईकरांना आत्तापासूनच गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत.

आज लालबागच्या राजाची पाऊल पूजा करण्यात आली.

या पूजेनंतर लालबाग गणेशोत्सव मंडळ खर्‍या अर्थाने तयारीला लागते.

या पावलांची पूजा केल्यानंतर याच पावलांची माती गणपतीची मूर्ती तयार करण्यासाठी वापरली जाते.

close