मोहाली टेस�ट मॅचमध�ये भारताचा ऑस�ट�रेलियावर 320 रन�सने विजय

October 21, 2008 3:44 PM0 commentsViews: 13

मोहालीत �ालेल�या द�स-या टेस�ट मॅचमध�ये भारताने ऑस�ट�रेलियावर 320 रन�सने दणदणीत विजय मिळवला. भारताच�या भेदक बॉलिंगसमोर ऑस�ट�रेलियन बॅट�समनचा टिकाव लागला नाही. या विजयाम�ळे भारताने सीरिजमध�ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारत-ऑस�ट�रेलियादरम�यान आता तिसरी टेस�ट मॅच दिल�लीच�या फिरोजशहा कोटला मैदानावर रंगणार आहे. दोन�ही इनिंगमध�ये शानदार बॅटिंग करणा-या कॅप�टन महेंद�रसिंग ढोणीला मॅन ऑफ द मॅच म�हणून घोषित करण�यात आलं.

close