मंत्रालयातील स्कॅनिंग बंद

June 16, 2010 2:05 PM0 commentsViews: 6

16 जून

राज्याचा कारभार जिथून चालतो त्या मंत्रालयाची सुरक्षाव्यवस्था ढिसाळ झाली आहे.

मंत्रालयाच्या सहापैकी पाच स्कॅनिंग मशीन्स बंद पडल्या आहेत. सध्या केवळ एकच स्कॅनिंग मशीन सुरू आहे.

गेल्या चार दिवसांपासून मुख्य प्रवेशद्वारावरील स्कॅनिंग मशीनही बंद आहे.

त्यामुळे मंत्रालयात येणार्‍या व्हिजिटर्सच्या सामानाचे स्कॅनिंगच होत नाही. पण याबाबत काहीही कारवाई होताना दिसत नाही.

close