मिरज दंगलप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

June 17, 2010 10:20 AM0 commentsViews: 44

17 जून

सप्टेंबर 2009 मध्ये झालेल्या मिरज दंगल प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करा, असे आदेश हायकोर्टाने राज्यसरकारला दिले आहेत.

सुमित कदम यांनी दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत हायकोर्टाने हे आदेश दिले आहेत.

या याचिकेत दंगलीच्या सीबीआय चौकशीचीही मागणी करण्यात आली आहे.

मुख्य न्यायाधीश जे. एन. पटेल यांच्या खंडपीठात ही याचिका दाखल झाली आहे.

close