रिक्षाभाड्यात वाढ करण्याची मागणी

June 17, 2010 10:37 AM0 commentsViews: 7

17 जून

सीएनजी महागल्याने रिक्षा भाड्यात वाढ व्हावी, अशी मागणी शरद राव यांच्या युनियनने केली आहे.

पहिल्या युनिटला 15 रूपये आणि प्रत्येक किलोमीटरमागे आठ रूपये वाढवण्याची मागणी त्यांनी केली आहे.

सीएनजीच्या किंमतीत 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ही भाडेवाढीची मागणी होत आहे.

close