मिशन चांदà¥�रयान – 1

October 22, 2008 8:30 AM0 commentsViews: 3

दिनांक 22 ऑकà¥�टोबर, शà¥�रीहरीकोटा- भारत चांदà¥�रयान- 1 चंदà¥�रावर पाठवून नेमकं काय संशोधन करणार आहे ? तसंच चांदà¥�रयान मिशन भारतासाठी किती महतà¥�वाची आहे ? या विषयी सरà¥�वांनाच उतà¥�सà¥�कता आहे. भारतीय संशोधकांनी सà¥�वबळावर तयार केलेलं हे चांदà¥�रयान – 1 सॅटेलाइट.1380 किलो वजनाचà¥�या या सॅटेलाइटचं आयà¥�षà¥�य आहे, दोन वरà¥�ष. या दोन वरà¥�षात चांदà¥�रयान – 1चंदà¥�राभोवती सतत फे-या मारणार आहे. या फे-या मारताना चांदà¥�रयान – 1 मधà¥�ये असलेलà¥�या हाय रिà¤�ोलà¥�यूशनचà¥�या कॅमे-याने, चंदà¥�राचे अतà¥�यंत सूकà¥�षà¥�म असे फोटो काढले जातील. जà¥�यामà¥�ळे चंदà¥�राचà¥�या जमिनीचा सखोल अभà¥�यास करता येईल. तà¥�यामधà¥�ये पà¥�रामà¥�खà¥�याने खनिजे आणि तिथलà¥�या धà¥�लीकणांचा समावेश आहे. चांदà¥�रयान – 1 चंदà¥�राभोवती शंभर किलोमीटरचà¥�या अंतरावरून, दोन वरà¥�ष सतत फिरणार आहे. या दोन वरà¥�षात चांदà¥�रयान- 1 चंदà¥�राचा थà¥�री डी डायमेनà¥�शन नकाशा काढणार आहे. या नकाशाचा उपयोग चांदà¥�रयान- 2 चंदà¥�रावर उतरवणà¥�यास होणार आहे. तसेच 2014ला जेवà¥�हा पहिला भारतीय चंदà¥�रावर उतरेल, तेवà¥�हा तà¥�याचà¥�यासाठी फà¥�लॅटफॉरà¥�म तयार करणà¥�याचं कामही चांदà¥�रयान- 1 करणार आहे. चांदà¥�रयान – 1 जेवà¥�हा चंदà¥�राभोवती फिरून तिथली माहिती गोळा करील, तेवà¥�हा तà¥�यावर नियंतà¥�रणाचं काम बंगळà¥�रू इथलà¥�या डायरेकà¥�शन सेंटरमधून होईल. पृथà¥�वीवरून टेक ऑफ केलà¥�यानंतर चांदà¥�रयान वन सतरा दिवसांनी चंदà¥�राचà¥�या ककà¥�षेत पोहचेल. आणि तेवà¥�हा चांदà¥�रयान – 1 चंदà¥�राचा पहिला फोटो काढेल. पण भारतीयांना सरà¥�वाधिक उतà¥�सà¥�कता असेल ती चंदà¥�रावर भारतीय तिरंगा रोवणà¥�याची.

close