दूषित पाण्यामुळे नाशिकमध्ये मासे मृत्यूमुखी

June 19, 2010 12:45 PM0 commentsViews: 2

19 जून

नाशिकमध्ये सातपूर एमआयडीसीमध्ये रासायनिक पदार्थ नाल्यातून थेट नदीपात्रात सोडण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

काही कामगारांच्या जागरुकतेमुळे ही बाब पुढे आली आहे. गोदावरीत या दूषित पाण्यामुळे शेकडो मासे मेल्याचा प्रकार गेले दोन दिवस नाशिकमध्ये गाजत आहे.

प्रदूषण महामंडळाचे अधिकारी उशीरा घटनास्थळी पोहोचले. संतप्त नागरिकांनी या अधिकार्‍यांना घेराव घातला.

close