अँडरसनला आणणे कठीण…

June 19, 2010 3:54 PM0 commentsViews: 1

19 जून

अँडरसनला भारतात परत आणणे कठीण असल्याची चर्चा सध्या सरकारी गोटात आहे.

वॉरेन अँडरसनच्या हस्तांतरणासंदर्भातील शिफारसींवर मंत्रिगट विचार करणार आहे. मंत्रिगट येत्या सोमवारपर्यंत आपला अहवाल पंतप्रधानांकडे सादर करण्याची शक्यता आहे.

या प्रकरणातून राजीव गांधींचे नाव काढून घेण्यासाठी काँग्रेसची धडपड सुरू आहे.

भोपाळ दुर्घटनेसंदर्भात 1996 मध्ये तत्कालीन सरन्यायाधीश अहमदी यांनी दिलेल्या निकालावर सुप्रीम कोर्टात सुधारित याचिका दाखल करण्याचा सरकारचा विचार आहे.

डाऊ केमिकल्सला जबाबदार धरण्याबाबतही सरकार विचार करत आहे.

close