‘सुबोध मराठी बायबल’चे प्रकाशन

June 21, 2010 2:15 PM0 commentsViews: 3

21 जून

बायबल आता मराठीतही वाचता येणार आहे. 'सुबोध मराठी बायबल' या ग्रंथाचे प्रकाशन वसईत करण्यात आले.

डॉ. नरेंद्र जाधव आणि फेलिवस मच्याडो यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी हे सुबोध मराठी बायबल लिहले आहे.

यात अत्यंत सोप्या भाषेचा वापर करण्यात आला आहे. राजहंस प्रकाशनने हे बायबल प्रकाशित केले आहे.

close