‘रेनिसान्स’मध्ये मराठी फूड फेस्टिवल

June 22, 2010 11:21 AM0 commentsViews: 6

22 जून

पवईतील 'रेनिसान्स' या पंचतारांकीत हॉटेलमध्ये मराठी फूड फेस्टिवल आयोजन करण्यात आले.

मराठमोळी पुरण पोळी, तांदळाची खीर, बेसनाचे लाडू , लापसी, शिकरन, दुधी हलवा, लसनाची चटणी, मटर पुलाव, भरली वांगी, तळलेली सुरमय, तिकुट, पापलेट कालवन आणि मसाला भात असे 30हून अधिक मराठी खाद्य पदार्थांची लज्जत मुंबईकरांनी चाखली.

महत्वाचे म्हणजे अनेक परदेशी नागरीकांनीही या पदार्थांचा आर्वजून आस्वाद घेतला.

close