समलिंगी मैत्रिणीची चित्रफित बनवणारी मुलगी अटकेत

June 23, 2010 2:13 PM0 commentsViews: 11

23 जून

समलिंगी संबधातील मैत्रिणीचा विवाह मोडण्यासाठी एका युवतीने तिची अश्लील चित्रफित तयार करुन वितरीत केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे.

समलिंगी संबधातील युवतीचा दोन वेळा विवाह ठरला होता. पण तिची मैत्रीण तिला ब्लॅकमेल करत होती. त्यामुळे तीही लग्न करायला घाबरत होती.

पण कुटुंबीयांच्या आग्रहामुळे तिने लग्नाला होकार दिला. पण तिच्या मैत्रीणीने तिची अश्लील चित्रफित बनवली आणि आपल्या मित्रांतर्फे ही चित्रफित इतरत्र पसरवली.

close