भाजप प्रदेश कार्यकारिणी जाहीर

June 24, 2010 10:08 AM0 commentsViews: 10

24 जून

अनेक दिवसांपासून रखडलेली भाजपची प्रदेश कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली. ही कार्यकारिणी पुढीलप्रमाणे –

महिला मोर्चा अध्यक्ष – निता केळकर

युवा मोर्चा अध्यक्ष – संभाजी निलंगेकर-पाटील

प्रवक्ते – मधु चव्हाण, गणेश हाके, विजय गव्हाणे, अतुल शहा, गिरीष व्यास, माधव भंडारी, गिरीष महाजन, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रकाश शेंडगे, रावसाहेब दानवे, विनोद तावडे

सरचिटणीस – माधवी नाईक, रेखा पाटील, विजया भोगले, मनिषा चौधरी, कांता नलावडे, संभाजी पवार, सुरेश वाघमारे, दिलीप गांधी, प्रतापभाई आशर , चैनसुख संचेती

close