बेस्ट फाईव्ह सुप्रीम कोर्टात

June 24, 2010 10:24 AM0 commentsViews: 1

24 जून

बेस्ट फाईव्हच्या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सरकार सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे.

मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ही घोषणा केली आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे आधीच रखडलेल्या 11वीच्या प्रवेशाला अजून उशीर होणार आहे.

बेस्ट फाईव्ह प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी 5 जुलै रोजी सुरू होणार आहे.

त्यामुळे सरकारच्या याचिकेवर 10 जुलैपर्यंत निर्णय होऊन त्यानंतर 11 वीची प्रवेश प्रक्रिया सुरू होऊ शकेल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

close