शेतकर्‍यांना 50 हजारांचे बिनव्याजी कर्ज मिळणार

June 24, 2010 3:30 PM0 commentsViews: 2

24 जून

शेतकर्‍यांच्या पीक कर्जाच्या मर्यादेत सरकारने वाढ केली आहे.

आता 25 हजारांऐवजी 50 हजारांचे बिनव्याजी कर्ज शेतकर्‍यांना मिळणार आहे.

50 हजार ते 3 लाख रुपयांच्या पिक कर्जावर 2 टक्के व्याज आकारण्यात येईल.

ही सवलत नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍याला मिळेल.

close